Training Programs

training-program

Abhivyakti organises short term as well as long term training workshops on a variety of issues related to communication skills, media skills, leadership, team building, trainer effectiveness, organisational effectiveness, self-development and tailor-made trainings suited to the needs of grassroots organisations and groups. Our aim is to facilitate learning in participative and effective ways. We either organise or announce trainings and workshops on our own initiative, or we collaborate with other organisations to build their teams’ capacities. We also work in schools to strengthen the learning processes of students and enable teachers to make the teaching-learning environment more child-centred and effective.

Workshop Information

Volkart Report

दस्तऐवजीकरण कार्यशाळा

documentation-workshop

सामाजिक संस्था-संघटना आज समाज परिवर्तनासाठी कार्य करीत आहे स्थानिक पातळीवर केलेल्या परिवर्तनाच्या कार्यक्रमातून निर्माण होणारी माहिती आणि ज्ञान याची नोंद करण्याच्या कामाला फारसे महत्व दिले जात नाही किंवा त्याचा अभाव दिसतो. सामाजिक कार्याचे अहवाल लेखन करणे हे खूप कंटाळवाणे आहे अशी कार्यकर्त्यांची समजूत आहे. सामाजिक संस्थांनी केलेल्या कामाच्या नोंदी परिणामकारक आणि सृजनशील पद्धतीने करणे हे आज एक आव्हान झाले आहे. दस्तऐवजीकरण संकल्पना, त्याच्या विविध पद्धती आणि प्रकार काय आहेत आणि तळागाळातील संस्था-संघटना यांचे कार्यकर्ते यांचा दस्तऐवजीकरण प्रक्रियेत सक्रिय सहभाग वाढावा, सामाजिक भावना वृद्धिंगत व्हावी या गरजा ओळखून अभिव्यक्तिने दस्तऐवजीकरण कौशल्य या कार्यशाळेचे आयोजन केले आहे.

कार्यशाळेची वैशिष्टये

  • प्रशिक्षणात सहभागी पद्धतीचा अवलंब
  • प्रात्यक्षिकातून शिकण्यावर भर
  • तज्ज्ञ आणि अनुभवी व्यक्तींचे मार्गदर्शन
documentation-workshop


या कार्यशाळेतील प्रमुख मार्गदर्शक 

  • हर्ष गुप्ता, एच जी फोटोग्राफी, मुंबई
  • नितीन परांजपे, अविनाश नेवे – अभिव्यक्ति संस्था, नाशिक

 

अधिक माहितीसाठी आणि कार्यशाळेत सहभाग घेण्यासाठी खालील लिंकवर आपली नाव नोंदणी करा.

https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSfaCbJEt3zSRKSxRQK0rYEX_q37XxLgHbg4IXNTaWzPAyXFWQ/viewform?vc=0&c=0&w=1