वेबिनार – कोरोना आणि मानसिक संतुलन

गुरुवार दि. १५ ऑक्टोबर २०२०, वेळ दु. ४ ते ६

  • कोरोनामुळे मनातल्या भीतीला दूर कसं करायच ?
  • मनाला आलेली मरगळ कशी काढायची ?
  • मानसिक संकटातून बाहेर कसं पडायच ?

ह्या प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्याकरिता अभिव्यक्ति संस्थेतर्फे ‘कोरोना आणि मानसिक संतुलन’ या विषयावर वेबिनारचे आयोजन करण्यात आले आहे.

यानिमित्ताने आपल्याशी संवाद साधणार आहे डॉ. राजेंद्र बर्वे, सुप्रसिद्ध मानसोपचारतज्ज्ञ, मुंबई.
नावनोंदणी – दिलेल्या लिंकवर ११ ऑक्टोबर २०२० पर्यंत करणे

आवश्यक.https://docs.google.com/forms/d/1pMq1a56jFD3LkmDXyy6GLKmhctKwn87QQA9ZyUGEFis/edit?gxids=7757